||जय भवानी| |जय शिवाजी||

Monday, January 12, 2009

 

अजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,

कुणाचीही हिम्मत नाही मराठयांना संपवण्याची,

घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,

मराठाशिवाय पर्याय नाही महाराष्‍ट्राच्या मातीला

जय भवानी जय शिवाजी

जय महाराष्ट्र

0 comments: